आशुतोश,
नाही पटले. साहेबाची दारू साहेबी पद्धातीने प्यायल्यास असे होत नाही. 

भारतीय दारू, भारतीय पद्धातीने पायल्यास इंग्रजी बोलले जाते त्याचे कारण बहुदा, इंग्रजीला आजही असलेला मान, त्या भाषेचा जनमानसावर अस्लेला पगडा, ज्याला ती  भाषा येते तो उच्चभ्रू असा समाजात असलेला समज कारणीभूत असावा. त्यामुळे संजय म्हणतात त्याप्रमाणे क्मालीचा कॉ न्फ़ीडन्स येऊन उच्चभ्रू होण्यची हौस भगवली जात असावी.

- (दारू न पिताही इंग्रजी झाडणारा) सोकाजी