>शरीरावर जितके रोम असतील, तितके हजार वर्षे त्या जीवाला या यातना यमदूत भोगावयास लावतात.
कुठे आहे हा यमलोक?
>कारण तिथे चित्तशुद्धी होऊन भगवंताचा आधार गवसलेला असतो.
हा भगवंत म्हणजे नक्की कोण? मैथुन ही निसर्गाच्या स्वनिर्मितीची योजना आहे ती मानवानं निर्माण केलेली नाही. जर भगवंतानं निसर्ग निर्मिती केली असेल तर मग यमदेव भगवंतालाच का फैलावर घेत नाही?
(संपादित : प्रशासक)