छान लिहिता  आहात. पण एक गोष्ट खटकली. आधी सचिनला तो औदुंबर भरलेला दिसला. त्याला उंबराचे घड होते असे वर्णन आहे. मग तो तोडून कधी टाकला होता? वेळेची काही गफलत होते आहे का? पुढचे भाग लवकर येऊ द्या. वाट बघत आहोत.