मला त्याची कल्पना नव्हती. प्रशासनास त्रास होत होता तर लेख प्रकाशित नसता केला तरी चालले असते. आणखी एक सुचवावसवाटतं ते हे की, तुमच्या सुचना लेखावर प्रतिसाद म्हणून न टाकता, थेट कळवले असतेत तर ते जास्त योग्य असतं.  धन्यवाद!