वर्णन! तुमच्या स्मरण शक्तीची पण कमाल आहे. किती बारकावे आठवतात तुम्हाला. त्यावेळचे दिवस वेगळेच होते व फर्गसन महाविद्यालयही तसेच होते.गुणीजनांची कदर करणारे....! आता सगळेच बदलले.
पण डिफिकल्टी न विचारणे आणि त्या सोडविण्यासाठी विशेष वर्ग घेतल्यास त्यला फारसा प्रतिसाद न मिळणे हे मात्र आजही चालू आहे!