लायब्ररी संदर्भात तुम्ही म्हणता ते अगदी योग्य आहे... वाचनालयाचा उपयोग करून घेणे, पुस्तकांची यथायोग्य देवघेव करणे हे एक शास्त्र आहे, ते साधले तर फार काही हाती लागते! अन्यथा, बऱ्याच विद्यार्थ्यांची लायब्ररीची कार्डे वाया जातात!