अहो "बायको हरवली ---- ", "हिडिंबा आणि मेनका " किंवा यापूर्वीचे "मोलाचा सल्ला आणि सल्ल्याचे मोल"किंवा "एक अज्ञ. दोन विशेषज्ञ आणि एक तज्ञ" "हसरी हजामत"वगैरे प्रसंग म्हणजे आणखी काय आहे?उलट प्रस्तावनाच शेवटी आली म्हणावे लागेल.आणखी प्रसंग माझ्यावर कोसळले तर ते येतीलच. असो !इतक्या बारकाईने वाचून त्याचे रसग्रहण केल्याबद्दल धन्यवाद !