'अभिराम' चा अर्थ 'सुंदर' असून 'आवडता' आहे.  उदा. रामरक्षेतील 'अभिरामस्त्रिलोकानाम्' चा अर्थ 'त्रिलोकाचा आवडता' वा 'त्रिलोकातील सर्वांचा आवडता' असा आहे.