बरे झाले सांगितलेत मिलिंदराव 

अर्थात, तूच माझा झाला नाहीस रे. झाला असतास तर जगात काय काय घडलं असतं...

मी(च) माझे हे मुसमुसलेले तारुण्य बघत राहते, (बांगड्यांनी )भरलेले हात तुला दाखवत असते. तुझे मात्र त्याकडे लक्षच नाही.

वा काय छान अर्थ सांगितलात. आता भाषांतराला लागतोच

अर्थात तुमचे उत्तर बरोबर आहे हे वेगळे सांगायला नकोच.

अभिनंदन आणि धन्यवाद.

असाच लोभ राहू द्या.