अश्याच गवारीच्या भाजीत बटाट्या ऐवजी मी परवा फणसाच्या आठळ्या शिजवून घेउन, एकाचे दोन तुकडे अश्या चिरून घातल्या होत्या...
एकदम झकास भाजी झाली होती! नेहमी बटाटा घालता येतो, पण या मोसमात फणस खाउन आठळ्या जमा झाल्या होत्या म्हणून प्रयोग करून पाहिला. फक्कड भाजी झाली आणि सगळ्यांना आवडली सुद्धा.