पावसाची आली सर, प्रवासीपंत गेले वरस्वप्नात येऊन म्हणाले काय, "मराली आता तूही मर!"
चित्तरंजन
नोंद: अटींची पूर्तता केली आहे की नाही माहीत नाही. प्रवासी हा शब्द पादपूरक आहे. प्रवासींशी ह्या प्रवासीपंतांचा काही संबंध नाही.