या निमित्ताने कॉलेजचे दिवस आठवून गेले.  अभियांत्रिकी महाविद्यालयातही काही वर्ग पायऱ्यापायऱ्यांचे असत. मात्र अनेक वर्गांसोबत ही सर्व बाकडी खराब करणाऱ्या कबुतरांचीही प्रकर्षाने आठवण येते.