>ऑपरेटींग सीस्टीम इतर सर्व प्रॉग्राम्स रन करते, पण ति सुद्धा एक प्रॉग्रामच आहे.= तुम्ही प्रोग्रॅमरला विसरताय!
प्रॉग्रॅमर प्रोग्रॅम रन करतो ही कल्पना क्रांतीकारक आहे. प्रत्येक सीपीयूमध्ये एका प्रॉग्रॅमरला बसवायचे. शिवाय प्रोग्रॅमरसोबत त्याचा मेंदूही वापरता येईलच. बेरोजगारीची समस्याही चुटकीसरशी सुटेल.