शीर्षकाचे भाषांतर :
सजणा रे मनरमणा - हृद्गत ऐकुन घे ना
ध्रुवपदाचे भाषांतर :
सजणा  रे .. सजणा
सजणा  रे.. सजणा
सजणा  रे.. सजणा
सजणा रे मनरमणा (सजणा)
हृद्गत ऐकुन घे ना (सजणा)
सगळे जग हरले माझ्याशी, मी हरले तुजसि मना (सजणा) ।ध्रु।
(निस्तल निस्तल चक्षुवंता ... चंचल चंचल चक्षुवंता२... )


अर्थः
१. निस्तल = खोल
पर्याय:
२. भेदक भेदक चक्षुवंता ... मादक मादक चक्षुवंता (हे जरा जास्तच स्वैर होते हे खरे आहे मात्र गाण्याच्या एकंदर बाजाकडे पाहून एवढे स्वातंत्र्य घ्यावेसे वाटले

मिलिंदरावांनी अर्थ सांगितल्याप्रमाणे सुधारणा
कडवे १ शेवट
नाहीतर काय मिळे जगि ना
कडवे २ सुरवात
पाहत हिरवी ओढणी बसे ( बसे बसे बसे)

प्रशासक कृपया योग्य तेथे बदल करावे. आधीच आभार.