झेपावितो जेव्हा ...मी उंच नव्या आभाळी
कोणी कौतुकाने ...मज पाठ थोपटावी .....
चुकलो जरी चुकूनी ....वागण्या-बोलण्यात
पकडोनी कान माझा... घालावे पाठीशीही...
जाती उडून जेव्हा या रंग जीवनाचे
इद्रधनूचे रंग जीवनात उधळावे ....