धुंदीत स्वतःच्याच तु यौवन-ललना ...

झुरतात कैक ... तुज ना कल्पना...

एक तरी फ़िरवुनी टाकी नेत्र-कटाक्ष ...

लवून मुजरा झेलतील त्यास  किती लक्ष ...