आमचा एक काहीच्या काही प्रयत्न - 

शांत समुद्राच्या मध्यावर, नाव जराशी उगा डोलली
पलीकडे त्या क्षितिजावरती, आकाशाची कळी उमलली
निळ्याशार त्या पुष्पावरती, दोन पाखरे मुक्त उधळली
त्या पक्ष्यांना साक्ष ठेवुनी, तुला भरवतो घास मराली

वृत्त - गा गा गा गा, गा गा गा गा (८,८ असा मात्राक्रम)

आपला
(प्रयत्नशील) प्रवासी