प्रवासी, आपला उखाणा अतिशय सुंदर आहे. फक्त मरालीला देण्यासाठी हातात घास घेऊन उखाणा सुरु करू नका, तिला उखाणा संपेपर्यंत वाट पहावी लागेल ना!