मनाची प्रक्रिया जाणण्यासाठी बॅक-ट्रॅक (प्रतिसरण) ही प्रक्रिया सांगितली आहे. प्रश्न विचारण्यापूर्वी कृपया लेखन शांतपणे वाचावे. भडक रंग वापरून (निदान मला तरी) प्रतिसाद देऊ नयेत वाचायला त्रास होतो (हे सुद्धा मागे सांगितलं आहे)