मग मनाचा चालक कोण आहे?  ते अनिर्बंध झाल्यानं स्वयंचलित वाटतंय आणि त्याची प्रक्रिया ऐच्छिक करणं हा त्यावर हुकुमत मिळवण्याचा मार्ग आहे. 

> प्रत्येक सीपीयूमध्ये एका प्रॉग्रॅमरला बसवायचे.
= प्रत्येक व्यक्तीत प्रोग्रॅमर एकच आहे आणि मनही एकच आहे. अनेक सीपीयूज आणि अनेक प्रोग्रॅमर्स अशी परिस्थिती नाही.
>शिवाय प्रोग्रॅमरसोबत त्याचा मेंदूही वापरता येईलच. बेरोजगारीची समस्याही चुटकीसरशी सुटेल.
=  बेरोजगारीची समस्या सोडवण्याचा प्रश्न नाही. मनावर हुकुमत मिळवण्याची गोष्ट आहे. उपाहास करतांना विषयाचे भान सुटणे स्वतःचे हसे करते.