हा एकमात्र मूलगामी पर्याय आहे तो आमलात आणणं आपल्या हाती आहे आणि ते एकदा झालं की जातीव्यवस्था संपलीच म्हणून समजा!