सारे थांबा, लवकर इथे या, निघालात कोठे?सांगे माझी गडबड कशी जाहली ते मरालीवृत्त- मंदाक्रांता , ल गा क्रम -गागागागा, लल लल ल गागा लगा गा लगागा