सुषमा स्वाती दिपक ल्पना
स्वतःच्या चार मुलांच्या नावाची आद्याक्षरे घेऊन असे नाव एका गृहस्थांनी तयार केले होते. तसे जमते का पाहा! अतिशय वेगळी आणि सुंदर कल्पना आहे.