कशामुळे?जात जन्मानं लाभत नाही काय? आणि जन्मदात्यांनीच जातीभेद संपवला तर मुलांना 'मनुष्य' ही एकच जात प्राप्त होईल, विषय संपला!शिवाय प्रत्येक जण तो उपाय आमलात आणू शकतो, दुसऱ्यावर अवलंबून रहायची गरज नाही, झालं काम!