राहे असा दूर देशी प्रिये मी, सुखाने नसे गे तुझ्यावीन मीआलो तुला न्यावयाला स्वदेशी,मिराली सुखावून ये संगती
मंदारमाला, २२ अक्षरे, गागाल- ७ वेळा ,शेवटी एक गा