'आपण' म्हणजे कोण आणि 'आपले' व मनाचे द्वैत कसे आहे हे अजूनही समजले नाही. पहिल्यापासून नीट शांतपणे वाचलं तरीही समजलं नाही. समजेल अशा भाषेत समजावले तर समजेल.

तुम्ही एकदा 'आपली' व 'मनाची' अशा दोन स्पष्ट व्याख्या दिल्यात तर हा गोंधळ निस्तरेल.