एकापेक्षा जास्त घरे असतील तर, निरनिराळ्या गडांची नावं देऊ शकता, आणि जर पहिले असेल तर "तोरणा"पासून सुरु करायला हरकत नाही, पुढे रायगड, प्रतापगड आहेतच.
~शशांक
"आशंक" असे एका घराचे नाव पाहिले होते, थोडी चौकशी केल्यावर समजले,
आशंक=आऊबाई शंकर कदम ..... हा! हा! हा!