हा उखाणा 'तो' घेतो आहे, उगीच गैरसमज नकोः)

तिळतिळ तुटतो गे, एकटा जीव येथे
क्षणभर जवळी ये, लाजुनीया मराली !!

वृत्त- मालिनी, अक्षरे १५,यती ८व्यावर

ललल ललल गागागा, लगागा लगागा