व्वा .. क्या बात है  

वारे अधुनिकतेचे दावती नाच नंगा ,

झाकणे लज्जा संस्कृतिसही कठीण झाले,

किती ऱ्हास केला अविचारी मानवाने ,

पात्रात वाहणे गंगेसही कठीण झाले ,

अवतार घ्यावया  वेळ घेतोय का तु बहु .....

कुशी योग्य तुज का , मिळणे कठीण झाले ....?

अप्रतीम ....

राजेंद्र देवी