" पाणी.. पाणी.. पाणी..

कुठंतरी मुरतंय पाणी.. " छान कविता,

" पापक्षालन करून करून गंगेचं गढुळलंय पाणी,

काळजातून का कुणाच्या निर्मळ पाझरतंय पाणी...?"