मराली चे "अहो" एकदम जोरदार दिसतात.

चित्त ...

प्रवासीपंत  तुमचा उखाणा आवडला.

सुवर्णमयी तीनही उखाणे आवडले.

प्राचीताई तुमची व्योमगंगा, भालचंद्रराव तुमची मंदारमाला आवडली.