हिल युवर पास्ट ह्याच्या अनुवादासाठी हवाय.
नेमके वाक्याला वाक्य असे भाषांतर एखादवेळी करता येईलही मात्र मूळ संपूर्ण वाक्य दिलेत तर भावार्थाने ओघवत्या मराठीत पर्याय सुचवणे सोपे होईल असे वाटते.
थेट क्रियापदाला क्रियापद म्हणून खालील पर्याय सापडले :
तवानणे, सावरणे, भरणे, संधणे/सांधणे, शमणे/शमवणे .. आणखीही सापडतील.