समोर एक शून्य, त्यातुनी उभारले मला!मुळात जन्म फाटका, न कोणताच वारसा!!विवेकशून्य वागणे, गहाण ठेवणे मती...तुझ्यात अन् जनावरात काय भेद माणसा?राजेंद्र देवी