कुंडी भरताना प्रथम विटांचे बारीक तुकडे त्यावर उसाचे वाळलेले पाचट किंवा नारळाच्या शेंड्याचां थर लावावा. त्या थरावर ३ भाग माती आणि १ भाग गांडूळखत मिश्रण भरावे. कचऱ्यापासून खत बनवण्यासाठी शून्य कचरा हा दुवा पाहावा..