सुंदर कविता,

उगाच मी का विव्हळावे
दुःखास का माझ्या कवळावे
" वेदनांच्या मुशीत सुलाखुनी
पुन्हा नव्याने निखारून यावे "