केवढा कल्लोळ आहे हा स्मृतींचा!
मन नव्हे, हा मासळी बाजार आहे!!

स्मृती गतकालीन असतात असे मनात आल्यामुळे वरील द्विपदी

केवढा कल्लोळ आहे हा स्मृतींचा!
मन नव्हे, हा तर जुना बाजार आहे!!

अशी म्हणून पाहिली.