तुमचा अंदाज खूपच बरोबर आहे. लाइक माइंडस थिंक अलाइक म्हणतात ना ! तुमची शंकाही उपसंहारात दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. मूळ ही शस्त्रक्रिया सौंदर्यस्पर्धेत भाग घ्यायचा आहे अश्या किंवा फार हाय फाय सोसायटीत वावरणाऱ्ञांसाठी आहे.
मध्यमवर्गीय स्त्रिया फारशा या फंदात पडत असतील असे वाटत नाही. बाकी शेवटचा भाग वाचल्यावर आपला अभिप्राय कळवा.