शेज नसो चिता असो मिळे तिथे पडणे आले

"पडणे"ऐवजी निजणे ?

निजणे फार सोपे होते मिलिंदराव पण नंतर रडणे आले होते ना  पडणे - रडणे हे यमक चांगले सणसणीत होते, मग दुसरा विचारच केला नाही. शिवाय शेजेवर निजणे ठीक आहे पण चितेवर निजणे असे बरे नाही वाटत हो. पडणे दोन्हीकडे चालेल असे वाटते.

अर्थात तुमचे उत्तर बरोबरच आहे म्हणा.

सर्वप्रथम उत्तराबद्दल विशेष अभिनंदन
 आणि धन्यवाद.