ती रहस्यमय आहे.  कथा काल्पनिक असली  (किंवा वास्तविकात अशी घटना घडली असली ) तरी केवळ दत्तमूर्ती सापडावी म्हणून अस्तित्त्वानं इतका खटाटोप केला अशी इतीश्री होऊ शकत नाही .  तुझी लेखनशैली आवडली.