पण विकीच्या दुव्यामुळे संपूर्ण कल्पनेचा उलगडा झाला, त्याबद्दल धन्यवाद! तुझं ऍप्लिकेशन मात्र डेमोसारखं वापरून पाहता येत नाही. फक्त स्क्रिन्स भराभर सरकत राहतात. त्याचं काय करता येईल ते पाहून इथे पुन्हा  ऍपविषयी  सविस्तर लिही.