आहो, मन शरीराचाच  भाग आहे. मनाला आकलन होतं म्हणणं म्हणजे 'शरीर चालल्यावर आपण चालतो' असं वाटणं  आहे.

इथे बहुतेकांचा शरीर, मन आणि आपण हा इतका घट्ट गुंता झालयं की आपण वेगळे आहोत हे समजतच नाहीये.