आपल्यापेक्षा (मानवापेक्षा) खूप मोठी शक्ती ह्या जगात अस्तित्वात आहे ज्याला काही लोक देव म्हणतात, काही लोक त्या शक्तीला मुर्तीचे रूप देतात. शेवटी सगळे विचार माणसाच्या डोक्यातलेच !आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !