लै भारी !
आमचा मित्र शिकायला अमेरिकेला चाललाय. जाताना टक्कल करून जाणारे म्हणाला ! का तर तिकडे कटिंगचे खूप जास्ती दर आहेत !