आपल्या 'ड्रायविंग'च्या गोष्टी फारच भारी असतात. ही छोटेखानी गोष्टही तशीच. उगीच लांबण नाही, फापटपसारा नाही, थोडक्यात गोडी. आपण या कथांचा एक संग्रह काढावा आणि त्याला 'चाकामागच्या गोष्टी', 'चारचाकीच्या गोष्टी, 'कार चालवतानाचे कारनामे' किंवा नुसतेच 'कारनामे', 'कार-कार की कहानी', 'काराकिरी' असे काहीतरी नाव द्यावे.