कथा क्रमशः असायला हवी होती असे वाटून गेले. पण ही आहे तशीही छान आहे. ही कथा बराच काळ पुढे चालवता येण्याजोगे पोटेन्शिअल तीत आहे. एकेकाळच्या मैत्रिणी-आजच्या बायका-उद्याच्या मैत्रिणी-पुन्हा परवाच्या बायका वगैरे. नाही तरी आजकालच्या टीवी मालिकांमध्ये असेच तर असते. (हलके/हलक्याने घ्या. ) पण कथा आवडली हे खरे.