शरीर चालल्यावर आपण चाललो हे मनाला वाटतं. डोळे बंद करून चाललं तर शरीर चाललय, आपण नाहि, दे देखील मनालाच वाटतं. "आपल्या"  बाबतीत केवळ दोन शक्यता आहेत:
१) शरीराबरोबर आपणही आपल्यातच चाललोय
२) मुळात चालणं, स्थीर राहाणं म्हणजे काय हे "आपल्या" गावीच नाहि. "आपल्याला" बेसीकली चालण म्हणजे काय हेच माहित नाहि.