चर्चा मनाला ऐच्छिक करण्यावर आहे, अध्यात्म पुढची गोष्ट आहे. एकदा मेंटल ऍक्टिविटी थांबली की समोरचा निराकार दिसेल आणि सदैव हजर असलेली शांतता ऐकू येईल. तुम्ही कुणी लेखातल्या प्रक्रियेवर बोलण्याऐवजी अध्यात्मावर चर्चा कशापायी करताय?