त्याला रूप किंवा नांव कशाला द्यायला हवं? माझा मुद्दा फक्त कथेच्या शेवटाबद्दल आहे. अस्तित्वाला स्वतःला वाचवण्याची गरज नाही.