संजयजींशी सहमत. कथेच्या पहिल्या भागावरून अपेक्षा काहीतरी वेगळीच होती. दुसरा भागही आवडला. उत्सुकता वाढत गेली. त्यामुळे कदाचित शेवटच्या भागाकडून खूप अपेक्षा केल्या गेल्या असतील. पण एकूण कथा आवडली. आणखी लिहा.