ध्रुवपदाचे भाषांतर:
कोणाची वाट बघणे - वेड्या मना हे चाले?
ना अंत एकान्ताला - अवकाश ना शब्द बोले१
जग विसरे - कधीचे - मलाही - तुलाही - मग का डोळे ओले? ।ध्रु।
१. येथे तपशीलाचा क्रम बदललेला आहे. मूळ गाण्यात अवकाश (स्पेस) आधी आणि काल (टाईम) नंतर आहे.
प्रशासक, कृपया योग्य तेथे बदल करावे.
आधीच आभार.